श्रीगोंदा (ता.२१):-
कृषी विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये 'ॲग्रोवन' सातत्याने अग्रेसर राहिले असून, त्या अंतर्गत राज्यभर चर्चासत्रे घेण्यात येतात.आशाच एका चर्चासत्राचे आयोजन आज दि.२१ मार्च रोजी हंगेश्वर मंदिर, मु.पो.हंगेवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे सकाळी ठीक ८:३० करण्यात आले होते. या चर्चासत्रामधे "डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान" या विषयावर परिसंवाद करण्यात आला. यामध्ये प्रमुख वक्ते श्री.प्रा.किशोर निंबाळकर सर (उद्यानविद्या ,साईकृपा कृषी महाविद्यालय,घारगाव) व श्री.प्रा.गोवर्धन टेमक (किटशास्त्र विभाग,साईकृपा कृषी महाविद्यालय,घारगाव) याचे मोलाचे मार्गदर्शन शेतकरी बाधवांस लाभले त्यावेळी बोलताना ते म्हणाले "पीकाचे भरगोस उत्पन्न मिळविण्यासाठी रोपापासुन कळजी घेण्याची गरज आहे आणि त्या पीकाचे व फलधरनेचे काटेकोरपणे नियोजन आणि योग्य औषध फवारणी तसेच योग्य खताची मात्रा देन्याचा सल्ला वक्त्यांनी दिला. तसेच पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळून भरगोस उत्पन्न कसे मिळवता येइल याचे मार्गदर्शन त्यांनी केले. "
तेल्या रोगासाठी झाडांची कळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याची माहिती वक्त्यांनी दिली तसेच त्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर दिसुन आला तर त्याचे नियोजन कसे करावे व नवनवीन पद्धतीने शेती करुण शेतीचे नाव महाराष्ट्र भरात उंचावण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. अशी माहिती शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी व्हा.चेअरमन भाऊसाहेब कोळपे यांनी प्रस्ताविक केले यावेळी श्री एकनाथ गुरव, महाधन विक्री अधिकारी व श्री भोसले सर व ग्रामस्त मोठ्या संख्येणे उपस्तित होते. यावेळी मा.सरपंच माऊलीदादा रायकर यांनी शेतकरी बांधावांनी खोर मुक्त शेती करून कमी पाण्यात उत्तम शेती करुण गावराण भाषेत आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन ॲग्रोवन व महाधन यांच्याकडुन करन्यात आले (प्रतिनिधी- निखिल जगताप)