माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील तरुण शेतकरी दिगंबर आंकुश यादव या शेतक-यांने कर्जाला कंटाळुन आत्महत्या केली होती.त्याच्या कुटुंबाला शासणाच्या वतीने एक लाखाचा धनादेश जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते तो देण्यात आला.दिगंबर यादव यांच्या पत्नी राणी यादव यांनी तो स्विकारला.यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सदस्य व शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव,पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील,राजेवाडी मंडल अधिकारी सतिश उचाळे ,माळशिरसच्या गावकामगार तलाठी मनिषा भोंगळे,माणिक निंबाळकर, संदीप बनकर, रामचंद्र बोरावके, उपसरपंच काकासो यादव,सुनिल यादव, हिरालाल यादव,अशोक यादव,संतोष यादव, शरद यादव, दिपक यादव गणेश मुळीक,दादा यादव,परीसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.(प्रतिनिधी - विनय गुरव )