माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील न्यू इंग्लिश स्कुल गु-होळी येथील विद्यार्थांनी पुरंदर तालुक्यात घेण्यात आलेल्या शालेय समुह न्यृत्य स्पर्धेत मल्हारी मार्तड नृत्य सादर करुन विजयाची हँट्रीक मिळवली या विद्यार्थांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शाळेला अभिमान असल्याचे मत न्यु इंग्लिश स्कुल गु-होळी विद्यालयाचे मुख्याद्यापक रामदास जगताप यांनी मानले. ते गु-होळी येथे भुलेश्वर चषक मिळाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गु-होळी गावचे सरपंच रामचंद्र खेडेकर तर प्रमुख म्हणुन गु-होळीच्या उपसरपंच ज्योती खेडेकर, धर्माजी खेडेकर,हिरामण खेडेकर,दादासो खेडेकर,लक्ष्मण शिंगाडे,अमोल बंड,विलास जगताप,तात्याबा खेडेकर,परीसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
माळशिरस येथील सुर्या लाँन्स येथे स्व.तानाजी आप्पा यादव यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या शालेय समुह न्यृत्य स्पर्धेत गु-होळीच्या न्यृ इंग्लिश स्कुलने रोख बक्षिस वीस हजार रुपये व प्रथम क्रमांकाचा भुलेश्वर चषक पटकावला. विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कलाभुषण प्रदीप खेडेकर,सचीन घोलप,वैशाली कुंजीर, यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.महाराष्ट्रचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा व म्हाळसादेवी यांची दृष्य सादर करणारे हर्षदा कांबळे व विक्रांत खेडेकर यांचे सर्वांनीच कौतुक केले. गु-होळी ग्रामस्थानी विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक केले.(प्रतिनिधी - विनय गुरव)