जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
जेजुरी येथे शिवराष्ट्र पुरंधर च्या वतिने घेण्यात आलेल्या कै.कपिल भापकर स्मरणार्थ "राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री" राज्यस्तरीय वकृत्त्व स्पर्धा काल दि.०७ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत नागेश गवळी व साक्षी गांधी यांना प्रथम कमांक विभागुन देण्यात आला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.संजयजी जगताप (चेअरमन,संत सोपानकाका सह.बँक,),मा.धनंजय भोईटे,जेजुरी पोलीस स्टेशनचे API रामदास वाकोडे,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पधेसाठी महाराष्ट्रतील विविध भागातून अनेक स्पर्धक आले होते. स्पर्धेचे यंदा 4 थे वर्ष होते. राज्यातील नामांकित स्पर्धा म्हणून ह्या स्पर्धेचा उल्लेख केला जातो, राज्यभरातून विविध वक्ते या स्पर्धेत सहभागी होत असतात ,महाविद्यालयीन गटात होणार्या या स्पर्धेत राज्यातील कोणत्याही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्राने आजवर अनेक उत्तम ओजस्वी वक्ते दिले आहेत , एक काळ असा होता की , राजकारण असो की कला वा समाजजीवनाच्या प्रत्तेक क्षेत्रात अनेक उत्तम वक्ते सहज दिसून येत, मात्र काळाच्या ओघात वक्तृत्वाचीही देदीप्यमान परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली आहे , महाविद्यालयीन विध्यार्थाकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .असे आजोजाकांचे मत आहे.