जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
आपल्या लाडक्या ऑन-लाईन न्यूज पोर्टल पुणे सुपरफास्ट न्यूज व गर्जा सह्याद्री या वाहिनीचा उद्घाटन सोहळा काल दि.०७ जानेवारी रोजी ए.सी.हुंडेकरी ज्यू.कॉलेज येथील "जेधे सभागृह" येथे संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी मा.संजयजी जगताप (चेअरमन,संत सोपानकाका सह.बँक,),मा.धनंजय भोईटे,जेजुरी पोलीस स्टेशनचे API रामदास वाकोडे,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पत्रकार तानाजी झगडे,बी.एम.काळे,प्रकाश खाडे,प्रल्हाद गिरमे,प्रकाश पवार,राहुल शिंदे,सुनील लोणकर,शमीम आतार,सिकंदर नदाफ,विनय गुरव,राजेंद्र बर्गे,गणेश मुळीक,भारत निगडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना मा-संजय जगताप म्हणाले,"निलेश जगताप सारख्या होतकरू तरुणाच्या मागे नाहीतर बरोबरीने उभे राहू.पत्रकार हे समाजाचे ऑडिट करण्याचे अं करत असतात. "