आणे (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विहरीत पाय घसरून पाण्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाला,या अकस्मात मृत्यूची नोंद आळेफाटा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक माहिती देताना आळेफाटा पोलीस ठाण्याकडून कळले कि दि-२६ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या योगिता बाबाजी भोसले (वय २७ ) हि बराचवेळ झाला आली नाही म्हणून तिचे पती बाबाजी धोंडिभाऊ भोसले हे पाहण्यासाठी गेले असता पाणी आणण्यासाठी नेनले हांडे विहारीच्या कठ्डयावरून आढळून आले आणि बदली आणि दोर विहरीत पडलेला दिसला.त्याच प्रमाणे प्यातील चप्पल विहारीतील पाण्यावर तरंगताना भोसले यांना दिसली त्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना बोलून घेऊन सगळा प्रकार संगीतला असता ग्रामस्थांनी लोखंडी गळ पाण्यात सोडला असता या विवाहितेचा मृतदेह गालाला लागला. त्यामुळे विहारीच्या कठ्डयावरून पाय घसरून विहरीत पडून मृत्यू झाला अशी फिर्याद बाबाजी भोसले यांनी आळेफाटा ठाण्यात दिली असून त्याची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली असून पुढील तपास स.पो निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)