आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्युज) -  
                                आळेफाटा येथे एका तरुणाने राहत्या घरामध्ये  दत्तात्रय तुकाराम पोटे ( वय २१)रा.रामपूर  धसई त.मुरबाड या तरुणाने  गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्या बाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात तशी नोंद  झाली आहे.
    अधिक माहिती देताना असे समजले कि दत्तात्रय पोट हा काही वर्षान पासून आलेफात येह्त हॉटेल कर्मचारी ( वेटर ) म्हणून काम करत होता. दि-२६ रोजी  पोते कामावर न आल्याने सादर हॉटेल मालकाने त्याच हॉटेल मधील एका कर्मचार्याला त्याच्या राहत्या घरी पाठवा परंतु घराचा दरवाजा आतून बंद आहे हे समजल्यवर होएत्ल मालक व कर्मचारी यांनी त्या घराच्या असणार्या खिडकीची काच फोडून पहिले असता दत्तात्रय पोते याचा मृतदेह घरातील पंख अडकवण्याच्या हुकाला दोरी अडकवून फाशी घेतल्याचे आढळले.व सादर हॉटेल मालकाने आळेफाटा पोलीस ठाण्यात संपर्क करून सर्व कळवले आणि त्या घटनेची फिर्याद देखील आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली.
    त्यानुसार आळेफाटा पोलीस ठाण्याचे स.पो. उपनिरीक्षक कदम, यांनी घटना स्थाली पोहून पाहणी केली. व हि घटना प्रथम दर्शी आत्महत्या आहे असे सांगितले व पुढील तपास चालू आहे.(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
 
 
Top