पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
आत्मविश्वासाच्या बळावर उच्य गुणवत्ता संपादन करा,विद्यार्थांच्या स्वप्नांना बळ दिले पाहिजे,आपले जीवन आनंदी व सुखी बनण्यासाठी तंत्र शिक्षणाची कास धरली धरली पाहिजे,स्पर्धेच्या युग आहे यामध्ये नोक-या भरपूर आहेत त्यासाठी आपणाकडे गुणवत्ता पाहिजे असे विचार पुणे जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ(एमएसबीटीई)आणि माईर्स एमआयटी तंत्रनिकेतन यांच्या वतीने जेजुरी,ता.पुरंदर येथे आयोजित केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात व्यक्त केले.यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थांना तंत्र शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पदविका अभ्यासक्रमाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.यावेळी विश्वनाथ तांबे(सहायक संचालक,विभागीय कार्यालय पुणे),प्राचार्या रोहिणी काळे (माईर्स,एमआयटी तंत्र निकेतन,पुणे.)जेजुरी येथील उद्योजक प्रकाश खाडे,सुनिल कराड (भौतिकशास्त्र विभागप्रमुख)यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलिमा चिवटे (गणित विषय विभागप्रमुख एमआयटी पाँलीटेक्निक पुणे)यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिल कराड यांनी केले.