नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्युज) -
नव्या वर्षात वाहनधारकांना खूशखबर
देत इण्डियन ऑईल कॉर्पोरेशनने पेट्रोलच्या दरांत लिटरमागे 63 पैशांची
कपात केली.
मध्यरात्रीपासून ही कपात लागू झाली. या निर्णयामुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 59
रुपये
35 पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 45 रुपये 03 पैसे दराने
मिळेल.