जुन्नर (पुणे सुपरफास्ट न्यूज) :-
राजुरी येथील एका विवाहित महिलेचा तिच्या पतीकडून गळा आवळून निघृण खून करून मृतदेह एका रस्सीच्या सह्हायाने अटकवून ती घटना आत्महत्या असल्याचा खोटा बनव करण्याचा प्रयत्न पतीने केला.
राजुरी येथील एका विवाहित महिलेचा तिच्या पतीकडून गळा आवळून निघृण खून करून मृतदेह एका रस्सीच्या सह्हायाने अटकवून ती घटना आत्महत्या असल्याचा खोटा बनव करण्याचा प्रयत्न पतीने केला.
आळेफाटा पोलिसांनी तातडीने सर्व सूत्र हलवून शेवटी हि घटना आत्महत्या नसून
तो एक निघृण खून असल्याचे प्राथमिक तपासात सिद्ध करून त्यास अटक केली.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी
दिलेल्या मैतिनुअसर राजुरी परिसरातील डूम्बेरपत्ता येथे निर्मला एकनाथ
डूबरे (वय ३२) या विवाहित महिलेचा मृतदेह घरातील लाकडाला काळ सायंकाळच्या
सुमारास लटकलेला नातलागणं आढळला व तो मृतदेह खाली उतरून आळेफाटा पोलीस
स्टेशानला कळविले .
विवाहितेच्या माहेरकडील माडली तिथे
पोहाच्ल्यानातर त्यांनी पोलिसांना हि आत्महत्या नसून खून असल्याचा संशय आहे
अशी भावना व्यक्त केली व विवाहितेचा भाऊ एकनाथ चिमाजी पाडेकर यांनी
आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये तशी एकनाथ शिवाजी डूबरे यांच्या विअरोधात
फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या प्रथम दर्शी तपासात
हि घटना आत्महत्या नसून हा खून असल्याचे तपासात सिद्ध झाल्याने
विवातीतेच्या पतीला अटक करून खुनाचा गुन्हा दक्ल्हाल केला आहे
पुढील तपास पोलीस निरीक्षक कार्न्तिकुमार पाटील करीत आहे.
