माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
       पुरंदर तालुक्यात आदिमाया शक्तीचे  जागृत ठिकाण व भुलेश्वर महादेवाची अर्धांगिनी म्हणून ओळख असणाऱ्या  टेकवडी  येथील कुमजाई माता मंदिरात आज देव दिवाळी साजरी करण्यात आली
     गेल्या वर्षी पासून माजी सरपंच सौ सुशीला इंदलकर यांनी प्रथमच देव दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला व गावकऱ्यानी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत देव दिवाळीआनंदात  साजरी केली.
          गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी भरपूर प्रचंड प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते खंडेराव इंदलकर ,नानासाहेब इंदलकर ,विजय इंदलकर ,सोमा इंदलकर ,श्रीकांत रावडे,देवा इंदलकर, द्नयानेश्वर खांडगे ,आकाश वलटे ,युवराज इंदलकर, आप्पा इटकर  , बाळ इंदलकर, विशाल वलटे किसन जमदाडे, व मोठ्या संख्येने कुमजाइ देवी भक्त हजर होते.


                               कुमजाइ माता मंदिरात देव दिवाळी साजरी करताना भाविक व ग्रामस्थ
 
Top