नारायणपूर - पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भीषण अपघात...ब्रेक फेल झाल्याने टँकरचा अपघात...अपघातात 2 चिमुरद्यांचा जागीच मृत्यू, तर एका 40 वर्षीय व्यक्तीचा उपचारावेळी मृत्यू , तर अजूनही 3 रुग्णाची अवस्था गंभीर...काहीवर सासवड येथील रुग्णालयात उचचार चालू तर काहीना पुणे येथील ससून रुग्नालयात उपचारासाठी हलवले , दत्तजयंतीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक नारायणपूर येथे दाखल...लाखो भाविक शोकाकुल...... ( प्रतिनिधी - अक्षय चाचर ,निखील जगताप )