पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
अंगद जोशी फोटोग्राफी च्या वती ने टाइमफ्रेम 2016 या छायाचित् रांच्या प्रदर्शनाचे आयोजन 2 व 3 जानेवारी दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. प्रदर् शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 अशी असून या मधे अंगद जोशी आणि त्यांच्या वि द्यार्थ्यानी काढलेल्या सुमारे 250 हून अधिकछायाचित्रांचा समावेश आहे. ही छ ायाचित्रे पोट्रेट, लॅंडस्केप, आब्स्ट्रॅक्ट, वाइल्डलाइफ, नेचर, वेडिंग, प्रॉ डक्ट आणि फुड या प्रकारातील आहे त. या दोन दिवसीय प्रदर्शनाअंतर्गत दुपारी 4 ते 5 या वेळे मधे प् रश्नमंच आयोजित केला असून 'फोटोग्राफी- छंद आणि व्यवसाय या विषयीच्या
सर्व शंकांचे समाधान या वेळी कर ण्यात येईल. कार्यक्रमाचे आयोजन अंगद जोशी यांनी केले असून ते स र्वांना खुले व विनामूल्य आहे.
अधिक माहितीसाठी angadjoshi. com/timeframeexhibitions किं वा 7875922757 वर संपर्क साधा वा.
करुणा पाटील,
माध्यम समन्वयक,
9860402780

