पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुण्यातील सदाशिव पेठेत राहणारे 70 वर्षाचे हे श्रीराम बोकील
, व्यावसायिक चित्रकार आहेत. 1971 साली त्यांनी आपले स्वप्न
रंगविण्यासाठी अभिनव कला महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हा पासून आजवर 44
वर्ष ते आपल्या कलेची जोपासना करत आहेत. छंद पूर्ण करण्यासाठी
वेळात वेळ काढून नवनवीन ठिकाणी जाऊन रस्त्याच्या कडेला बसून वेगवेगळ्या चित्रांना
जन्म द्यायचा आणि आपल्या रंगात रंगून जायचे.
तहसील कार्यालय ,पुरंदर येथे वाहन चालक पदावर कार्यरत असणारे हमीद शेख यांनी श्रीराम बोकील यांना सासवड दिवाणी न्यायालयाच्या बाहेरील बाजूस रस्तावर बसून कामत कैफेचे चित्र रंगविताना पाहिले , मुळात हमीद शेख हे सुद्धा उत्तम छायाचित्रकार आहेत ,आपले काम सांभाळूनच ते आपला हा छद जोपासत असतात म्हणजेच काय एका कलाकाराची कला पाहून दुसरा कलाकार त्याच्या जवळ गेला ,शेख यांनी त्यांचे पेंटिंग पहिले आणि लगेचच "पुणे सुपरफास्ट न्युज" शी संपर्क साधला , त्या ठिकाणी येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांची पेंटिग पाहुन दंग होत होता ,
श्रीराम बोकील यांना ज्या वेळी बोलत केल त्या वेळी त्यांनी सांगितले आजच्या संगणक युगामध्ये मानसाचे मेनवल स्किल कमी होत चालले आहे. जगाबरोबर आपल्याला जगायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानाला शरण गेले पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हाताने काम करने व आता संगणकावर काम करने आशय तोच फक्त पध्दत बदली होते असे त्यांनी सांगितले ,. शेवट बोलता बोलता हातात असलेले कोरेकरकरीत केनवासवर कधी कामत कॅफेचे चित्र रेखाटले समजून आले नाही व त्यावेळी समजल की कॅॅन्वास
बोलू शकते. ( प्रतिनिधी - अक्षय चाचर ) तहसील कार्यालय ,पुरंदर येथे वाहन चालक पदावर कार्यरत असणारे हमीद शेख यांनी श्रीराम बोकील यांना सासवड दिवाणी न्यायालयाच्या बाहेरील बाजूस रस्तावर बसून कामत कैफेचे चित्र रंगविताना पाहिले , मुळात हमीद शेख हे सुद्धा उत्तम छायाचित्रकार आहेत ,आपले काम सांभाळूनच ते आपला हा छद जोपासत असतात म्हणजेच काय एका कलाकाराची कला पाहून दुसरा कलाकार त्याच्या जवळ गेला ,शेख यांनी त्यांचे पेंटिंग पहिले आणि लगेचच "पुणे सुपरफास्ट न्युज" शी संपर्क साधला , त्या ठिकाणी येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांची पेंटिग पाहुन दंग होत होता ,