गेली ७ वर्षे जेजुरीत करताहेत जेजुरीत आयोजन
जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जेजुरीच्या सामाजिक; निसर्ग संवर्धन आणि सांस्कृतिक कला क्षेत्रात कार्य्ररत असलेल्या जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट या कार्याक्रमचे आयोजन करण्यात आलेले आहे ,
धर्म , अर्थ ,शास्त्र या विविधतेने नटलेल्या सांस्क्रूतिक कलानगरी जेजुरीत असलेल्या स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्याकरता जयाद्री मित्र परिवाराने दिवाळी पहाट हा उपक्रम ७ वर्षे राबवीत आहेत , यंदाच्या स्वरांनी न्हाली दिवाळी पहाट या कार्यक्रमात प्रख्यात संगीतकार गायक हर्षद अभिराज गायिका प्राजक्ता महामुनी यांच्यासह स्थानिक कलावंतानबरोबर पहाटे 5 वाजल्यापासून भावगीत भक्तीगीत अभंगाने दिवाळी पहाट जेजुरी येथील सरदार मल्हारराव होळकर छत्री मंदिर ( जिजामाता विद्यालय ) येथे ११ नोहेंबर रोजी साजरी होणार आहे , या कार्यक्रमात जेजुरीतील राजकीय, साहित्य ,सामाजिक, कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत , यात राज्यातील प्रख्यात शिल्पकार , शिल्प्ययात्री दिनकरराव थोपटे यांना जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे ,तरी या कार्यक्रमासाठी सर्व जेजुरीकर नागरिकांनी मोठ्या संख्नेने उपस्थीत राहण्याचे आवाहन "जयाद्री मित्र परिवाराच्या" वतीने करण्यात आलेले आहे .