जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज )  -  पुरंदर तालुक्यात सातत्याने दुचाकी चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे , काल रविवारी जेजुरी येथे दत्तमंदिर राजवाडा चौक येथे घराबाहेर लावलेली MH12KS9336 क्रमांकाची बजाज डिस्कवर गाडी चोरीला घेलेली आहे , गाडीच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला press असे लिहिलेले  असून ,नंबर प्लेट ही पेनाच्या आकाराची आहे , तरी अशी गाडी कोणाला आढळून आल्यास त्यांनी "पुणे सुपरफास्ट न्युज" शी  ९८२२०९३०४८ , ९६२३१४१४१०  या क्रमांकावर संपर्क साधावा 
 
Top