आंबेगाव ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथिल भीमाशंकर साखर कारखान्याच्या
जवळील चिचगाईमळा येथील शेतकरी दादाभाऊ ढोबळे यांच्या शेतात ऊस तोडनी सुरू
आसताना शॉर्ट सर्कीट मुळे ऊसाला आग लागल्याने एका बैलाचा भाजुन मृत्यू तर
एक कामगार जखमी व तिन टायगाड्या चळाल्या जखमीला कामगाराला खाजगी हॉस्पीटल
ऊपच्यासासाठी दाखल करण्यात आले आहे.