जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - सध्याच्या युगात युवक / युवतींच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे स्वरक्षणासाठी उपयुक्त असे कराटे प्रशिक्षण ग्रामीण भागात वाढत असून ते तरुण मुलांच्या / मुलींच्या दृष्टीने गरजेचे असताना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा व वडगाव आनंद येथील    “वल्ड फन्कोशी” या संस्थेद्वारे हा उपक्रम अतिशय  अल्पदरात ग्रामीण भागातील मुला / मुलींना उपलब्ध करून त्यांना व्यवस्थित कुशल मार्गदर्शन करत असून या मार्गदर्शनाच्याद्वारे जुन्नर तालुक्यातील ११ कुशल विद्यार्थ्यांची “इनटरन्याशनल मार्शल आर्ट च्याम्पियनशिप २०१५” नेपाळसाठी निवड झाली असून येत्या २५/११/२०१५ रोजी या च्याम्पियनशिपसाठी रवाना होणार आहेत.( प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )
 
Top