पिंपरी - चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - यमुनानगर येथील खाजगी रुग्णालयातील स्वच्छतागृहात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना काल घडली.
या प्रकरणी एका संशयित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी एका संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  स्वच्छतागृहात गेली. तेथेच तीने त्या मृत अर्भकाला जन्म दिला. तीने ते अर्भक तेथेच टाकून रुग्णालयातून पळ काढला.
निगडी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
 
Top