चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - चिंचवड येथील इंदिरानगर झोपड़पट्टीत
चरित्राच्या संशयावरून पत्नी निलाबाई अशोक माने (40, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) यांचा कोयत्याने वार करुन पत्नीचा खून केल्यानंतर पती अशोक माने (रा.इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) याने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते तपास करीत आहेत.सगळीकड़े दिवाळी सण उत्साहात साजरा होत असताना घडलेल्या या खुनाच्या घटनेने चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. ( प्रतिनिधी - केडी पाटीलसर )
चरित्राच्या संशयावरून नवऱ्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली.