खेड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खेड येथील मुलींची शाळा क्र २ ला आग लागली , या आगीमध्ये शाळेची एक खोली जळुन खाक झालेली आहे , सध्या शाळेला दिवाळी सुट्टी असल्यामुळे कोणतीही प्रकारची हानी झालेली नाही,  शाळेच्या बाजुला रहिवाशी इमारती असल्याने लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे .


 
Top