अडीच कोटी ग्राहकांना बसणार फटका , किमान ६८ रुपयांनी  वीज बिलवाढणार

पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - एकीकडे दिवाळीच्या स्वागतासाठी महाराष्ट्र  सज्ज असतानाच सरकारी वीज कंपन्यांनी एन दिवाळीतच अडीच कोटी नागरिकांना वीज दरवाडीचा झटका दिला आहे ,महावितरणने महागडी वीज खरेदी केल्याने इंधन समायोजन आकाराचा फटका बसून दरमहा शंभर युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल दरमहा ६८ रुपये वाढणार आहे ,येत्या डिसेंबर पर्यंत ग्राहकांना हा भुर्दंड बसणार आहे .

 
Top