बारामती:-
बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
कृषीप्रदर्शनात पोहोचण्यासाठी पवारांची खास सवारी तयार झाली. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ खडसे या सवारीत विराजमान झाल्यानंतर पवारांनी फ्रंट सिटचा ताबा मिळवला.
जे विकासाचं मॉडेल बघण्यासाठी मुख्यमंत्री बारामतीत आले. तो 110 एकराचा परिसर आणि 90 कृषी प्रदर्शनाची स्टॉलची पाहणी मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 25 मिनिटातं उरकली...............
Team@punesuperfast
