शिक्षक असा असताे.....
शिक्षक फुलाप्रमाणे काेमल असताे
नदी प्रमाणे प्रवाही असताे
वार्याप्रमाणे धाडसी असताे
सूर्याप्रमाणे तेजस्वी असताे
मुंगी प्रमाणे उद्याेगी असताे
शिक्षक चांदण्याप्रमाणे शीतल असताे
साधू प्रमाणे निरच्छ असताे
कर्णाप्रमाणे उदार असताे
लहान बाळाप्रमाणे निरपेक्ष असताे
शिक्षक अमृता प्रमाणे पवित्र असताे
चंदनाप्रमाणे झिजणारा असताे
अाकाशाप्रमाणे उच्च असताे
झाडाप्रमाणे अाश्रयदाता असताे
ध्रुवा प्रमाणे संयमी असताे
खरचं शिक्षक एक शिदाेरी असते
ती सरतही नाही अणि उरतही नाही
� अक्षय चाचर
📱 माे नं ९४२३२१४७४२
Team@punesuperfast
शिक्षक फुलाप्रमाणे काेमल असताे
नदी प्रमाणे प्रवाही असताे
वार्याप्रमाणे धाडसी असताे
सूर्याप्रमाणे तेजस्वी असताे
मुंगी प्रमाणे उद्याेगी असताे
शिक्षक चांदण्याप्रमाणे शीतल असताे
साधू प्रमाणे निरच्छ असताे
कर्णाप्रमाणे उदार असताे
लहान बाळाप्रमाणे निरपेक्ष असताे
शिक्षक अमृता प्रमाणे पवित्र असताे
चंदनाप्रमाणे झिजणारा असताे
अाकाशाप्रमाणे उच्च असताे
झाडाप्रमाणे अाश्रयदाता असताे
ध्रुवा प्रमाणे संयमी असताे
खरचं शिक्षक एक शिदाेरी असते
ती सरतही नाही अणि उरतही नाही
� अक्षय चाचर
📱 माे नं ९४२३२१४७४२
Team@punesuperfast