औरंगाबाद ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - औरंगाबाद जिल्ह्यातील   पैठण तालुक्यातील ढकेफल गावात दरोडा पडला असून या दरोड्यात 60 हजार रोख आणि सोने दरोडेखोरांनी लुटले.असून ,..माफ़ करा पोटासाठी आम्ही लूटतोय  अशी दरोडेखोरांची घरमालकाला विनंती.विनंती केली, नंतर मिर्ची पूड डोळ्यात टाकलेल्या घरमालकाचे डोळे दरोदेखोरनि धुवून दिले..

 
Top