वामन दहनाने झाले ८ व्या महात्मा फुले साहीत्य संमेलनाचे उद्घाटन
पुरंदर दि:२७ (पुणे सुपरफास्ट न्युज):-
आज महात्मा ज्योतीराव फुलेंच्या मुळ गावी ८ वे महात्मा फुले साहीत्य संमेलन पार पडले. अखिल भारतीय मराठी साहीत्य परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या साहीत्य संमेलनाचे उद्घाटन अनोख्या प्रकारे करण्यात आले. वामनाचे दहन करुन एका अनोख्या प्रबोधनाने संमेलनाची सुरवात व उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष मा.मोरेश्रम मेश्राम तसेच कार्यक्रमाचे स्वगतअध्यक्ष मा.विजयजी कोलते तसेच महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंञी मा.विजयबापु शिवतारे व आदि मान्यवर उपस्थित होते .
आज पार पडलेल्या ८ व्या महात्मा फुले साहीत्य संमेलनाचा समारोप काव्य संमेलनाने करण्यात आला. एकदिवसीय साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष मोरेश्रम मेश्राम तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब चखाले यांच्या अध्यक्षतेमध् काव्य संमेलन पार पडले. कवी बाळासाहेब चखाले यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या कवी संमेलनाचे सुञसंचालन दशरथ यादव यांनी केले व आभार सुनिल लोणकर यांनी मानले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवींनी या काव्य संमेलनात सहभाग घेतला होता. यामध्ये कवी शरद गोरे, आकांक्षा निगुडकर, सायली पिलानकर (रत्नागिरी),हणुमंत चांदगुडे(सुपे), सोमनाथ सुतार (सोमेश्वरनगर), मदन देगावकर ( बार्शी ) ,रानकवी जगदीप वनशिव , सागर काकडे, महेंद्रकुमार गायकवाड,शुभम काकडे, निखिल जगताप, शुभम वाळुंज, कोळपकर , शशिकांत गरुड, कवी विजय वडवेराव (पुणे), प्रकाश बनसोडे, प्रतिभा मगर ,दिलीप वारे व राजेंद्र सोनवनेआणि इतर कवी उपस्थित होते.

आज संमेलनामधे भरगस्स कार्यक्रमांची मेजवानीही होती ग्रंथ दिंडी,
शाहीरी जलसा कार्यक्रम, कथाकथन, मी साविञी बोलतेय एकपाञी नाटक तसेच
परिसंवाद व कवीसंमेलनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
(प्रतिनिधी निखिल जगताप)
(प्रतिनिधी निखिल जगताप)