पिंपरी -चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स  मैदानावर पार पडणार आहे.
पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
महामंडळाच्या अध्यक्षा  डॉ.माधवी वैद्य यांनी सांगितले. घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार असुन 16 जानेवारीला संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. 
 
Top