पुणे सातारा मार्गावर गँस वाहतुक करणारा टँकर पलटी Bhor, Maharashtra, Tajya Batmya 21:58 A+ A- Print Email भोर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर पोपलेन गँस वाहतुक करणारा टँकर MH 06 K 57पलटी..अग्नी शामक दल दाखल.... मुंबईच्या अधिकाऱ्यांना बोलावून गळती थांबवण्याचे चे काम चालु