आंबेगाव ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
आंबेगाव येथिल राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेते आकाश जाधव ,रंगनाथ जाधव ,उमेश जातालुका धव व अनेक कार्यक्रर्त्याचा शिवसेना पक्षा मध्ये लांडेवाडी येथे प्रवेश झाला.या वेळी खासदार मा.शिवाजीराव आढळराव पा , मा.अरुणभाऊ गिरे ,अविनाश रहाणे ,रविंद्र कंरजखेले ,अनिलशेठ डोके ,बाळासाहेब वाघ व अनेक पदाअधिकारी उपस्थीत होते व त्यांचा हस्ते सत्कांर करण्यात आला.
 
Top