वाघोली ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - वाघोली ता.हवेली जि.पुणे येथे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या खासदार निधी मधून  व्यायाम शाळा रु.10 लाख भूमिपूजन करताना युवासेना पुणे जिल्हाप्रमुख गणेशभाऊ कवडे त्याप्रसंगी उपस्थित शिरूर लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, सभापती वसुंधरा उबाळे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम,जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके,संजय सातव पाटील, उपसरपंच मंदाताई जाधवराव,ग्रा.सदस्य माऊली कटके,युवासेना पदाधिकारी विशाल सातव आदी मान्यवर.
 
Top