लंडन ( वृत्तसंस्था ) -
आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २:३० वाजता तर लंडनच्या
सकाळी ९:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले,
तसेच अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार
आहे, काल मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्र्यांनी या वास्तूला भेट देऊन
पाहणी केली.
