शिरूर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे
जमिनीच्या आर्थिक व्यवहारातुन किशन घोडके नावाच्या इसमाने गजानन साकोरे व् विक्रम गव्हाणे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये दोघांचीहि प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु. आरोपी मात्र फरार असून पुढील तपास शिक्रापुर पोलिस करीत आहेत.