मावळ ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - मावळ कडधे येथील दगडु हरी भोकरे वय 68 यांनी कडधे गावातील गट नंबर 113 मधील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  आत्महत्येचे कारण सावकारच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या. परंतु ही आत्महत्या जमीनीच्या वादातुन झाल्याचा संशय कामशेत पोलिस व्यक्त करत आहेत.  मयत दगडु भोकरे  यांना शव विच्छेदनासाठी कामशेत येथील सरकारी दवाखाण्यात ठेवण्यात आले. 

पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  अनंता शिंदे करत आहे.
 
Top