पिंपरी-चिंचवड (पुणे सुपरफास्ट न्युज ) - पिंपरी चिंचवड येथील गणेशनगर थेरगाव येथे स्वतः गोळी मारून एकाने केली आत्महत्या ,अंकित रॉय असे त्याचे नाव असून त्याचे वय 22वर्षे आहे ,
सायंकाळी 8 च्या सुमारचा प्रकार रात्री12 वाजता उघडकीस आला, आई वडिल गावाला गेले होते. पोटात गावठी कट्यातून गोळी मारून घेतली.घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला.