कुसूर गावाला रोल मॉडेल बनविण्याचा आमदार लांडगे यांचा मानस
जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
आमदार आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील किल्लेशिवने रीच्या पायथ्याशी असलेल्या कुसू र गावाच्याविकासाची जबाबदारी स् वीकारली आहे. याऐतिहासिक गावाचा विकास हा महाराष्ट्रात "रोलमॉ डेल" म्हणून ओळखला जाईल, असा वि श्वासआमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेतशनिवारी व्यक्त केला
आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त लांडगे यांनी पत्रकारपरिषद घे ऊन ही माहिती दिली. तसेच त्यां च्यावर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन केले. यावेळीनगरसेवक दत्तात्रय साने, सुरेश म्हेत्रे , शांतारामभालेकर, राहुल जाधव, वसंत लोंढे, अॅड. नितीनलांडगे, नितीन काळजे, नगरसेविका शुभांगी लोंढे,वनिता थोरात, शिक्षण मं डळाचे माजी सभापतीभाईजान काझी, विद्यमान सदस्य विष्णू नेवाळे, बाळासाहेब लांडगे, विजय फुगे आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजयांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पा यथ्याशीअसलेल्या कुसूर गावचा वि कास करण्यासाठीकोल्हापूरचे छत् रपती संभाजीराजे, शिवप्रतिष्ठा नचेसंभाजीराव भिडे गुरुजी आणि आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यामार्गदर् शनाखाली विकास आराखडा तयार करण् यातयेणार आहे. या गावात जलसंधा रणाची कामे,कुऱ्हाड बंदी, चराइ बंदी, पाणी आडवा-पाणी जिरवा,वृ क्षारोपण, ग्रामस्वच्छता अभिया न, सौर दिवे,प्राथमिक आरोग्य के ंद्र, शाळेसाठी सुसज्ज इमारत,पा णीपुरवठा योजना, तरुणांसाठी व् यायामशाळा,बचत गटांसाठी लघु उद् योगांची उभारणी, कृषिविकास कें द्र आदी कामे लोकसहभागातून केली जाणार आहेत.”
ते म्हणाले, “पुणे जिल्हा परिषद, जुन्नर ता लुकापंचायत आणि व्यावयायिक सामा जिकबांधिलकीच्या (सीएसआर) माध् यमातून विकासकामेकरण्याचा प् रयत्न करणार आहे. किल्ले शिवने रीच्यासंवर्धनासाठी केंद्र व रा ज्य सरकारकडूनजास्तीत-जास्त नि धी मिळविण्याचा प्रयत्न करणा रआहे. कुसूर गावचा सर्वांगिण वि कास करूनआमदार आदर्श ग्राम यो जनेतील महाराष्ट्राचे "रोलमॉडे ल' बनविण्याचा मानस त्यांनी व् यक्त केला.”( प्रतिनिधी - तुषार येवले )