चाकण ( पुणे सुपरफास्ट न्युज )-
युवासेना पदाधिकारी कु.पुजा कड यांची नगरअध्यक्ष पदी तर श्री राजू गोरे याची उपनगरअध्यक्ष पदी बहुमताने निवड झाली. खासदार शिवाजीदादा आढळराव, आमदार सुरेश गोरे यांचे मार्गदर्शन आणि युवासेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली ताकत आज कामाला आली असून युवासेना पदाधिकारी असेलेली एक महिला थेट नगरअध्यक्ष पदावर विराजमान झाली आहे.
नूतन नगरअध्यक्ष आणि उपनगरअध्यांचा सत्कार करताना शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि युवासेना जिल्हा प्रमुख गणेशभाऊ कवडे आणि मान्यवर.
चाकण नगरपरिषद नगरअध्यक्ष आणि उपनगरअध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी ला धोबीपधाड करत अखेर चाकण नगरपरिषदेवर भगवा फडकला.