जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - बिबट्या च्या बछड्याला जीवदान.....ओझर नंबर 2 येथील छबुराव कवडे
यांचा शेतातल्या विहिरित दुपारी 4 महीने वयाचा बिबट्याचा नर बछड़ा पडला
होता ....10 मिनितापूर्वी मानिकडोह बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीम
ने केलि बछडयाची सुटका...