निमगाव,जुन्नर:(प्रतिनिधी-केदारनाथ बरोळे)
गेल्याकाही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील बालात्काराच्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून अशातच दि. ०५ रोजी सायंकाळी अशीच एक मानव जातीला काळिमा फासणारी गोष्ट जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे घडली.
म्हाळुंगे येथील ४ वर्षाच्या मुलीला खाऊ चे आमिष दाखून इयत्ता ९ वी तील मुलाने बलात्कार केल्याची घटना घडली त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली.
याबाबत जुन्नर पोलिसांनी अधिक माहिती अशी कि यवतमाळ जिल्ह्यातील शेतमजूर कामधंद्या निमित्त या गावात रहिवाशी असून उपजीविका भागवत आहेत सोमवारी दुपारी पेपर सुटल्यानंतर अल्पवयीन मुलाने शेजारी राहणार्या ४ वर्षाच्या मुलीला खाऊ चे आमिष दाखूवून घरात बोलूवून तिच्यावर अत्याचार केला या लहान मुलीच्या घरातील मंडळी बाहेर गेल्याचे पाहून आरोपीने हे कृत्य केले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. कैलास घोडके करीत आहेत.

प्रतिनिधी-केदारनाथ बरोळे
edited by:- Team@punesuperfast