नीरा ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुरंदर तालुक्यातील नीरा गावा
जवळच असणर्या असेंट इंटरनॅशनल स्कुलने शाळेच्या अर्ध वार्षिक संमेलन आणि दिवाळी निमित्त इ.1 ते ४ थीच्या विद्यार्थांच्या रांगोळी, दिवाळी कार्ड मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते ,या सर्वच स्पर्धा आकर्षक होत्या मात्र "वेजीयेटरीन फन फेयर" ही स्पर्धा जास्तच आकर्षक असल्याचे पालकांनी सांगितले , या कार्यक्रमासाठी नीरा पोलीस स्टेशन चे पी.एस.आय. श्री. श्रीकांत देव उपस्थित होते , या वेळी शाळेचे संस्थापक श्री. सोमनाथ खोमणे ,संस्थेचे विश्वस्त उमेश जगताप , मदने सर आदी मान्यवर उपस्थित होते ,सर्वच मान्यवरांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या मुलांच्या कल्पनेचे कौतुक केले , हा कार्यक्रम असंख्य विधार्थी , शिक्षक ,पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . ( प्रतिनिधी - अक्षय चाचर )