पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज )-

पुणे जिल्ह्यात वर्षभरात लाचखोरीच्या 200 घटना
पुणे जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 200 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध प्रकरणात लाच स्वीकारताना पकडले आहे.
 ही आकडेवारी भ्रष्टाचाराची दाहकता दर्शविणारी आहे. कायद्याचे भय गुन्हेगारांना राहिले नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे.
 देश सेवेचा वसा घेऊन शासकीय सेवेत आलेल्या या लाचखोरांचे केवळ निलंबन करुन चौकशी अथवा बदली न करता त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ केले तरच अशा घटनांना आळा बसेल,
 अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे
 
Top