ओतुर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -पुणे जिल्ह्यातील ओतुर जवळील थितबी (टोकावडे) येथे अपघातात दोन जण किरकोळ जखमी झालेले आहेत ,कापसाने भरलेला ट्रक 1 हजार फुट दरीत कोसळला मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून , ड्रायवर व क्लिनर दोघेच  गाडीत होते , दोघानंही किरकोळ दुखापत झालेली असून त्यांना टोकावडे प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून , ओतूर पोलिसांची मदत वेळेत मिळाल्यामुळे दोघेही सुखरूप आहेत.



 
Top