आंबेगाव ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  पुणे जिल्हातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये  अवैध् मटका  व्यवसायिकाना आता कोणाचीही भीति राहिलेली दिसत नाही , आताच २७ तारखेला   पोलिसानी केलेल्या कारवाहीत  दोन इसम फ़क्त कारवाई पुरते दाखवन्यात आले पण खरी बाब ही आहे की आजही मटका व्यवसाय तेवढ्याच  राजरोज चालू आहे,  मंचरमधील संभाजी महाराज चौकातील ग्रामपंचायतीच्या गाळ्यात  अजुनही   मटका धंदा चालू असल्याची
धक्कादायक माहिती "पुणे सुपरफास्ट न्युज ला मिळाली आहे ,
 
Top