पिंपरी चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - भोसरी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या सर्व प्रकारच्या सामाजिक समस्याचे निराकरण करण्यासाठी  आमदार पै महेशदादा किसन राव लांडगे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे ,  24/7 परिवर्तन हेल्पलाइन सेवा सुरु त्यांच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहे , हेल्पलाइन नंबर 9379909090 आपण आपली कुठली ही समस्या या हेल्पलाइन  च्या माध्यमातून सोडु शकता.  ( प्रतिनिधी- मेहबूब शेख )

 
Top