न्यूयॉर्क ( वृत्तसंस्था ) -
तुम्ही समुद्र किनारी फिरत असाला आणि अचानक एक हवाई जहाज तुमच्या डोक्यावरून उडत असेल तर तुमची अवस्था काय होईल?
मात्र असे दृश्य वेâरेबियन आइलैंड स्थित माहो बीच येथे दररोज बघायला मिळते. विमान पर्यटकांच्या केवळ वीस गज वरून जातात आणि असे वाटते जणू हे विमान आता तुमच्या अंगावर कोसळेल. एवढ्या खाली उड्डाण करण्याचे कारण म्हणजे या द्वीपापासून काही मैल अंतरावर जूलियाना इंटरनेशनल एयरपोर्ट आहे. त्याची धावपट्टी खूप छोटी असल्याने विमानाला लँडिंगसाठी खूप खालून उडवावे लागते. अशाचप्रकारे नेपाळच्या ललका एयरपोर्टवर पायलटना अत्यंत सावध राहावे लागते. कारण एयरपोर्ट खाली जाताना दिसते जणू एखादे रोलर कोस्टर राईडवर बसलेले आहे. भूतानच्या पारो विमानतळावरील धावपट्टीदेखील जगातील सर्वात खतरनाक मानली जाते. येथे पारो नदी आणि हिमालयच्या डोंगरावरून उड्डाण करताना विमान वेगवान हवेमुळे डोलताना दिसते.
स्काटलंडच्या बर्रा एयरपोर्टची स्थिती सर्वात वाईट आहे. येथे विमान धावपट्टीवर उतरवण्यासाठी लाटा मागे जाण्याची वाट बघावी लागते. धावपट्टीवर लँडिंग तेव्हाच शक्य होते जेव्हा लाटा समुद्रात परतत असतात.