salman
पूर्वप्रेयसी ऐश्वर्या राय बिग बॉसमध्ये येणार का? असा प्रश्न बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानला विचारल्यावर त्याने ‘जज्बाती सवाल कर दिया’ असे उत्तर दिले. बिग बॉसच्या नव्या पर्वाचे सलमान खान सूत्रसंचालन करणार आहे.
ऐश्वर्या आगामी चित्रपट ‘जज्बा’च्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये येऊ शकते अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात आहे. ऐश्वर्या अनेक वर्षानंतर या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यावर सलमानला विचारले असता त्याने “पीआरद्वारा हा प्रश्न माईक काढण्याअगोदर विचारण्यात येणार होता. या प्रश्ना
 
Top