पुणे (पुणे सुपर फास्ट) :कोथरूड येथील मइटी कॉलेज भागात काळ पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली या कारवाई अतिक्रमण केलेल्या अनेक खाद्य पदार्थांच्या दुकानान बरोबरच इतर अनेक अतिक्रमण क्षेत्रातल्या भागांवर कारवाई करण्यात अली.
   काळ पुणे इथील कोथरूड भागात अतिक्रमण विभागाने मआयटी कॉलेज परिसारत कारवाई करत अनेक दुकान बुलडोझर च्या साह्याने जमीनदोस्त केली या कारवाई मध्ये अतिक्रमण विभागच्या कर्मचार्यान सोबतच पोलिसांचा ताफा हि होता या कारवाई दरम्यान परिसारात भीतीच वातावरण होत.प्रत्येक जण स्वतचा बचाव करण्याच्या धावपळीत दिसून येत होता सदरच्या कारवाई दरम्यान मात्र अनेक नागरिकान मध्ये असंतोष होता कारण कुठली हि पूर्व सूचना न देता हि कारवाई करणायत आली अस मत इथल्या नागरिकांनी व्यक्त करत हा महानगरपालिकेचा मनमानी कारभार असल्याच सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
                प्रतिनिधी-ज्ञानेश भुकेले,पुणे

 
Top