सासवड (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
सासवडचे युवा नेते मा.श्री.संजयजी जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त सासवड येथील पालखी मैदान येथे "मराठी बाणा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या वेळी आमचे प्रतिनिधी - विनय गुरव यांनी घेतलेली छायाचित्रे..............