पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - सर्वांचा लाडका गणपती बाप्पाूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी नभात होणारी विविध रंगांची उधळणआकर्षक विविध जातीची फुलेघरट्यातील इवलीशी पिल्लेअथांग सागर किनाराप्राचीन मंदिरे,जंगलातील वन्यप्राणीविविध सूक्ष्म कीटकवृक्षनिरागस बालकाच्या विविध मुद्रालग्न समारंभातील अविस्मरणीय क्षणबघताच ्षणी तोंडाला पाणी सुटेल असे विविध खाद्य पदार्थ आणि हे सर्वबघताना हरकुन गेलेले आबालवृद्ध.. निमित्त होते टाईमफ्रेम छायाचित्र प्रदर्शनाचेघोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होतेयुवा छायाचित्रकार अंगद जोशीआणि त्याच्या विद्यार्थ्यांनी काढलेली 250 हून अधीक छायाचित्रे या प्रदर्शनात समाविष् कण्यात आली होती.
या प्रदर्शनाअंतर्गतच पार पडलेल्या प्रश्नमंच या कार्यक्रमालाही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाअत्याधुनिक कॅमरा  त्याची सर्व सामुग्री जवळ असताना  र्याच वेळी त्या उपकरणाचा नेमका उपयोगकसा करावा हे माहीत  सते किंवा बरेच जण फोटोग्राफी ंद  म्हणून जोपासावी की व्यवसाय म्हणून स्वीकारावी या संभ्रमात  असतात नेमका त्यांच्या मनातला हाच   प्रश्न ओळखून अंगद जोशी यांनीअतिशय सोप्या भाषेत त्या र्व   प्रश्नाना   उत्तरे दिली. तरुणवर्गा इतकीच जेष्ठ नागरिक  शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास हजेरी लावली होतीअंगद जोशी फोटोग्राफी तर्फे या प्रदर्शनाचे आयोजनकरण्यात आले होते.

 
Top