पिंपरी (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
     18 जानेवारी 2016 सोमवारी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यासाठी स्नेहेमेळाव्याचे  आयोजन कै.अंकुशराव लांडगेनाट्यगृह भोसरी,पिंपरी चिंचवड येथे सायंकाळी  वाजता  केले आहे. या या मेळाव्यासाठी  मानानीय कामगार मंत्री श्री प्रकाश मेहता कामगार  आयुक्त,पोलीस अधिक्षक, द्योगिक सुरक्षा  आरोग्य या विभागातील  वरिष्ट  अधिकारी वर्गतसे मानव संसाधान क्षेत्रातील प्रतिष्ठीत  व्यवस्थापक  कामगार प्रतीनीधी उपस्थित राहणार आहे.

रविराज शिंदे
पुणे  
8600866161


 
Top