जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. विजयराव कोलते याच्या उपस्थितीत शरदचंद्रजी पवार महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या NSS कॅम्पचे उद्घाटन झाले.तसेच गावचे सरपंच मीना शेंडकर व उपसरपंच विजय थेउरकर तसेच प्रतिष्ठान चे सचिव शांताराम पोमन तसेच सहसचिव प्राचार्य चाचर सर,माई ताई कोलते ,मा. उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, गर्जा सह्याद्री चे प्रतिनिधी विक्रमराजे शिंदे व अक्षय चाचर आदि मान्यवरच्या उपस्थितीत झाले.
उद्घाटन प्रसंगी मा.कोलते म्हणाले,"मी राष्ट्रसेवेतून घडलो, तसेच गावकऱ्यांनी एकजुटीने येऊन आपल्या गावाचा विकास करावा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.किशोरी ताकवले आणि आभार प्रदर्शन गावचे सरपंच मीना शेंडकर व सूत्रसंचालन बेबी कोलते यांनी केले. (प्रतिनिधी - विक्रमराजे शिंदे )